Published:
30-Jun-2020
Description:
रेणावी गावातील शेती तशी पावसावरच. आता पीक चांगलं यावं यासाठी पाणी तर लागणारच म्हणून गावानं जे प्रयत्न गेल्यावर्षी केले त्याचा फायदा यावर्षी नक्कीच पाहायला मिळेल.
जलक्रांतीच्या या अभियानाचा भाग होता आलं याचा नक्कीच अभिमान आहे.
आता कोरोना परिस्थितीत ...
Read more